शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंत फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू होती. मात्र दुपारपर्यंत सुरळीत सुरू असलेली फास्टॅग यंत्रणा दुपारनंतर पूर्णपणे कोलमडली. दुपारनंतर खेड-शिवापूर टोल नाक्यावर सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना फास्टॅग अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागला. (व्हिडीओ-महेंद्र शिंदे, खेड-शिवापूर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.